Milk Price Drop
sakal
जुने नाशिक: दिवाळी पर्वाची सांगता होताच दुधाच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. सुमारे ३० ते ३५ प्रतिलिटर दरात घट झाली आहे. १०० रुपये प्रतिलिटर विक्री होणारे म्हशीचे दूध ६५ ते ७० रुपयांवर विक्री होत आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.