Nashik News : सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा नाशिक पोलिसांकडून शोध
Missing Boy From Nashik Found in Surat After 1.25 Years : घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा अखेर शोध लागला आहे. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सुरतमधून त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणले.
नाशिक: आडगाव परिसरातून सावत्र आईच्या त्रासाला कंटाळून घर सोडून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा अखेर शोध लागला आहे. शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सुरतमधून त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणले.