नाशिक- चालू बसमध्ये तत्काळ मदत मिळावी व विशेषकरून दिल्ली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सार्वजनिक वाहनांमध्ये इमर्जन्सी बटन लावण्याची सूचना केल्यानंतर सिटीलिंक बसमध्ये त्याचा दुरुपयोग होत असल्याने विनाकारण इमर्जन्सी बटन दाबणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय सिटीलिंक कंपनीकडून घेण्यात आला आहे.