Nashik MNGL Notice : १५ दिवसांत घरगुती गॅस पाइपलाइन जोडणीचे काम पूर्ण करा; एमएनजीएलला महापालिकेचा कडक इशारा

MNGL Ordered to Complete Household Gas Connections in 15 Days : नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने (एमएनजीएल) पाइपलाइन टाकण्यासाठी खोदाई केलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढल्याने महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या निर्देशानुसार कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
MNGL

MNGL

sakal 

Updated on

नाशिक: महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने पुढील पंधरा दिवसात यापूर्वी परवानगी दिलेले घरगुती गॅस पाइपलाइन जोडणीचे काम पूर्ण करावे अशा सूचनांची नोटीस बजावताना खड्ड्यांमुळे अपघातात कोणाचा बळी गेल्यास, सर्वस्वी जबाबदारी राहणार असल्याचे खडसावले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com