MNREGA Strike : 'मनरेगा' कर्मचाऱ्यांचा एल्गार! बेमुदत संपामुळे राज्यातील ग्रामीण विकासकामे पूर्णपणे ठप्प

Indefinite Strike Brings MNREGA Works to a Standstill : मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे पंचायत समितीतील मनरेगा कक्ष ओस पडले असून, मुंबईतील आझाद मैदानावर राज्यभरातील कर्मचारी धरणे आंदोलन करीत आहेत.
MNREGA Strike

MNREGA Strike

sakal 

Updated on

बाणगाव बुद्रुक (ता. नांदगाव): राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २३ जानेवारीपासून पुकारलेल्या बेमुदत संपाचा फटका संपूर्ण राज्याला बसला. योजनेतील सर्व कामे ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com