Nashik Municipal Corporation
sakal
नाशिक: शहरातील पदपथ, सायकल ट्रॅक व पादचारी-सुरक्षित क्षेत्रात सुधारणे करणे, पादचाऱ्यांना शहरात सहजरीत्या चालता यावे, यासाठी महापालिका व आयटीडीपी इंडिया या संस्थेकडून सक्रिय वाहतूक धोरण (ॲक्टिव्ह मोबिलिटी पॉलिसी) धोरण तयार केले जाणार असून, त्यासाठी सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांचे मत जाणून घेतले जाणार आहे.