Competitive Exam Reforms: स्‍पर्धा परीक्षांसंदर्भात ‘मॉडेल कोड ऑफ कंडक्‍ट’ व्‍ही. राधा यांची माहिती; पेपरफुटी टाळण्याबाबत कृतिदलाकडे सूचना

MPSC Exam Reform, Model Code of Conduct, Paper Leak Prevention — परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट तयार करण्यात येणार आहे. परीक्षा प्रक्रिया, प्रश्नपत्रिका, केंद्रावरील अधिकारी
MPSC Exam Reform, Model Code of Conduct,

MPSC Exam Reform, Model Code of Conduct,

esakal

Updated on: 

नाशिक,: परीक्षांचे वेळापत्रक पाळणे, परीक्षेतील प्रश्‍नांचा दर्जा, वेळेत निकाल यासह पेपरफुटीसारखे गैरप्रकारांबाबत उमेदवारांकडून सूचना प्राप्त झाल्‍या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रश्‍नपत्रिका तयार करणारे तज्‍ज्ञ कोण असावे, इथपासून परीक्षा केंद्रावर नियुक्‍त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्‍या काय जबाबदाऱ्या असतील, यासारख्या परीक्षेतील घटकांसाठी ‘मॉडेल कोड ऑफ कंडक्‍ट’ तयार करणार असल्‍याची माहिती उच्चस्‍तरीय कृती दलाच्‍या (टास्‍क फोर्स) प्रमुख व अपर मुख्य सचिव व्‍ही. राधा यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com