MSME
sakal
नाशिक: राज्यातील उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने चांगल्या योजना आखल्या आहेत, पण शासकीय यंत्रणांकडून या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याने उद्योग क्षेत्राच्या समस्या व अडचणी कायम आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे ग्रामीण भागातील उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.