Water Supply
sakal
नाशिक: मुकणे धरण थेट पाणीपुरवठा योजनेसाठी राबविण्यात आलेल्या फेरनिविदा प्रक्रियेची मुदत संपुष्टात येत असतानाच नव्याने तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मक्तेदारांची मागणी नसतानाही मुदतवाढ दिल्याने विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून प्रक्रिया राबविण्यात आल्याने मुकणे पाणीपुरवठा योजना वादात सापडली आहे.