Crime
sakal
जुने नाशिक: मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने कारवाई करत मोबाईल चोरास अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गणेश रमेश पाटील (वय २१, रा. बिडीकामगार नगर, पंचवटी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.