Nashik News : महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबई नाका येथे पोलिसांनी खड्डे बुजवले
Mumbai Naka's Potholes Resolved by Traffic Police to Prevent Accidents : वाहतूक शाखा युनिट दोनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुंबई नाका येथील धोकादायक खड्डे बुजवून आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली.
जुने नाशिक- शहर वाहतूक शाखा युनिट दोनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुंबई नाका येथील धोकादायक खड्डे बुजवून आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे पंचवटी बळी मंदिर येथील मार्गावरील खड्डे वाहतूक पोलिसांकडून बुजविण्यात आले होते.