unauthorized banners
sakal
नवीन नाशिक: सिडको परिसरातील रस्त्यांवर आणि दिशादर्शक फलकांवर अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या राजकीय व शुभेच्छा बॅनरवर नवीन नाशिक महापालिकेच्या प्रशासनाने शुक्रवारी (ता. ३) धडक कारवाई केली. शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासाठी प्रशासनाने उचललेल्या या पावलाचे सिडको परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.