Nashik Municipal Corporation : गुंतवणुकीची सुवर्णसंधी! नाशिककरांनाही खरेदी करता येणार महापालिकेचे 'हरित कर्जरोखे'

SEBI Approves ₹200 Crore Green Bond for Nashik : महापालिकेने यापूर्वी दोनशे कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड बाजारात आणल्यानंतर आता मुकणे धरण थेट पाइपलाइन विस्तारित योजनेसाठी २०० कोटी रुपयांच्या हरित कर्जरोख्यांचा सिक्युरिटी एक्स्चेंज (सेबी) बोर्डाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ कामांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त होताना त्यात महापालिकेलादेखील खर्चाचा वाटा उचलावा लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने यापूर्वी दोनशे कोटींचे म्युनिसिपल बॉण्ड बाजारात आणल्यानंतर आता मुकणे धरण थेट पाइपलाइन विस्तारित योजनेसाठी २०० कोटी रुपयांच्या हरित कर्जरोख्यांचा सिक्युरिटी एक्स्चेंज (सेबी) बोर्डाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com