Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचे सत्तेचे गणित बदलणार! भाजप-शिवसेना युती झाल्यास 'उबाठा'कडे येणार विरोधी पक्षनेतेपद

BJP–Shiv Sena Power Equation in Nashik : नाशिक महापालिकेत भाजप-शिवसेना सत्तासमीकरणामुळे विरोधी पक्षनेते पदावर शिवसेना उबाठाचा दावा मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: राज्यातील अन्य महापालिकांमध्ये सत्तेचे गणित जुळवताना एकमेकांसमोर लढले तरी भाजप व शिवसेना नाशिक महापालिकेत एकत्रित सत्तेत बसण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेनेला उपमहापौरपद मिळणार असल्याने नियमानुसार शिवसेना उबाठाकडे विरोधी पक्षनेते पद येणार असल्याने भाजप-शिवसेना एकत्रित सत्तेचा प्रयोग उबाठासाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवसेना उबाठाकडूनदेखील या पदासाठी नगरसेवकाचा शोध सुरु झाला असून पक्षात चुरस निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com