Municipal Election
sakal
नाशिक: नागपूर येथे सुरू असलेले विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असून साधारण १५ ते २० डिसेंबरच्या आत कुठल्याही क्षणी आचारसंहितेची घोषणा होईल, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे इच्छुकांची धडधड वाढली असून युती, आघाडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.