EV charging stations
sakal
नाशिक: राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रम (एन- कॅप) अंतर्गत शहरात १२ चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहे. एक महिन्यात ५६५ इलेक्ट्रिक वाहनांनी चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून केले असून ९३४० युनिटचा वापर केला आहे. यातून महापालिकेला एक लाख ५५ हजार ८२ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता अविनाश धनाईत यांनी दिले.