Rajabhau Waje
sakal
नाशिक: महापालिकेत स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी विभागासाठी सहायक अभियंता भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, भरती करताना अनुभवाची अट रद्द करण्याचे मान्य करूनही अट कायम ठेवण्यात आल्याने खासदार राजाभाऊ वाजे यांनी महापालिकेची भरती स्थगित करण्याची मागणी केली.