Kirit Somaiya : नाशिक महापालिकेत १८ हजार बोगस जन्मदाखल्यांचा महाघोटाळा; किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

Allegations of Fake Birth Certificates in Nashik Municipal Corporation : नाशिक महापालिकेतही बोगस जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा उघड झाल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी सोमवारी केला.
Kirit Somaiya

Kirit Somaiya

sakal 

Updated on

नाशिक: मालेगावनंतर आता नाशिक महापालिकेतही बोगस जन्मदाखल्यांचा मोठा घोटाळा उघड झाल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी सोमवारी (ता. १६) केला. जुने जन्मदाखले ऑनलाइन नोंदणी करताना तब्बल १८ हजार दाखले संशयास्पद असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त करत प्रशासनावर थेट बोट ठेवले. राज्यभरात वर्षभरात दोन लाख ३३ हजार जन्म प्रमाणपत्र नोंदी रद्द करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com