Fire Audit Notice
sakal
नाशिक: महापालिका हद्दीतील व्यावसायिक इमारतींना फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑडिटचा अहवाल प्रशासनाला सादर न करणाऱ्या आस्थापनांच्या इमारतींचा पाणीपुरवठा व वीजपुरवठा खंडित करण्याबरोबरच इमारत सील करण्याचा इशारा दिला आहे.