Municipal Corporation
sakal
नाशिक: २०१२ मध्ये बूस्टर पंपावरील कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आल्यानंतर महापालिकेत १३ वर्षांनी शासन नियमानुसार भरती होणार आहे. शासनाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फक्त अग्निशमन विभागासाठी ३५ टक्के आस्थापना खर्चाची अट शिथिल केली आहे. त्यामुळे २४६ पदांची भरती होणार आहे.