Municipal Corporation
sakal
नाशिक: जानेवारीअखेर महापालिका निवडणुका पूर्ण होऊन लोकनियुक्त कारभार सुरू होणार आहे. निवडणुकीच्या धामधुमीतच कोणाचे लक्ष जाणार नाही, अशा बेताने आरक्षण बदलाचे आठ ते नऊ प्रस्ताव दाखल झाले आहेत. याबाबत मात्र भूसंपादन विभागाने जिल्ह्यातील आमदारांचे प्रस्ताव असल्याने कानावर हात ठेवले आहेत.