Nashik Municipal Corporation : नाशिक मनपावर भाजपचे वर्चस्व! हिमगौरी आहेर-आडके यांचा अर्ज दाखल, पण 'ठाकरे' गटाच्या एन्ट्रीने लढत होणार

BJP Finalises Mayor Candidate in Nashik : नाशिक महापालिकेतील महापौरपदासाठी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके आणि शिवसेनेच्या सीमा विशाल पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: महापालिकेत भाजपने महापौर पदासाठी स्थायी समितीच्या पहिल्या महिला सभापती राहिलेल्या हिमगौरी-आहेर आडके यांचे नाव निश्‍चित केले. मंगळवारी (ता.३) अर्ज दाखल केला. महापौर पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज असल्याने आहेर-आडके यांच्या महापौर पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com