Municipal Corporation
sakal
नाशिक: महापालिकेत शिवसेनेच्या शिंदे गटाकडून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार शिवसेना भवन मध्ये करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी निवडणुकीत मतदारांना दिलेला प्रत्येक शब्द पाळू असे आश्वासन देताना नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेच्या कामात झोकून देण्याचे आवाहन केले.