Election
sakal
नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांमध्ये आरक्षण टाकण्याची प्रक्रिया मंगळवारी (ता. ११) पूर्ण केली जाणार आहे. अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण काढले जाईल. कालिदास कलामंदिरात सकाळी अकराला आरक्षण सोडत काढली जाणार आहे.