waste segregation
sakal
नाशिक: महापालिकेच्या घनकचरा विभागाने कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्याच दिवशी ओला व सुका कचरा विलगीकरण न करणाऱ्या ३०० जणांना दंडाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या. यात अठरा हजार ७०० रुपये दंडात्मक कारवाईच्या नोटिसा आहेत.