नाशिक: पाणीपट्टीत वाढ करण्यासाठी व पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४२ हजार ५३८ नळजोडण्यांचे पाणी मीटरमध्ये त्रुटी आढळल्या आहे. एकुण ७३ हजार ३९२ मीटर व जोडण्यांची तपासणी करण्यात आली.