Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: नव्या नियमानुसार ओबीसीची एक जागा घटली; सर्वसाधारण खुल्या गटाला फायदा

New Reservation Rule Impacts OBC Representation in Nashik : महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या नवीन नियमांनुसार ओबीसी आरक्षणात बदल झाला असून, अंतिम आरक्षण सोडत १० नोव्हेंबरला काढली जाणार आहे.
Municipal Election

Municipal Election

sakal 

Updated on

नाशिक: राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण निश्‍चितीच्या नव्या नियमानुसार इतर मागास प्रवर्गातील एका जागेत घट होणार आहे, तर सर्वसाधारण जागेत वाढ होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून आरक्षित जागांचा अहवाल सोमवारी (ता. ३) आयोगाला सादर केला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com