Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. मतदार यादी जाहीर करताना १ जुलै २०२५ पर्यंत नोंदविण्यात आलेल्या मतदारांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे.