campaigning
sakal
प्रशांत भरवीरकर- नाशिक: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांकडून मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी आटापिटा सुरु झालेला आहे. यात गर्दी खेचण्यासाठी इव्हेंटसारखे प्रभावी माध्यम नसल्याने सध्या प्रत्येक प्रभागामध्ये इच्छुकांनी धार्मिक कार्यक्रमांचा धडाका लावला आहे.