Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना पॅनलमधून चौघांचा प्रचार करणारे आता मोकळे झाल्याने घरोघरी जाऊन प्रचार सुरू झाला आहे. निवडून येण्याचा ज्वर इतका टोकाला पोचला की मला हक्काचे एक मत द्या बाकी कोणाला दिले तरी चालेल? येथपर्यंत प्रचार सुरू झाला आहे. त्यामुळे पॅनल निवडून आणण्याचे स्वप्न पाहणारे नेतेदेखील सैरभैर झाल्याचे दिसून येत आहे.