Election Advertisement
sakal
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झाला असून, उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.