Nashik Municipal Election : नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी? शिवसेनेला अवघ्या २५ जागांचा प्रस्ताव; जागावाटपावरून रस्सीखेच सुरू

Nashik Municipal Elections: BJP–Shiv Sena Alliance Talks : जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच नाशिकमधील काही प्रभागांमध्ये शिवसेनेने आपल्या चार उमेदवारांच्या पॅनलसह प्रचाराचा नारळ फोडला आहे. महायुतीमधील जागांच्या गणितावरून भाजप आणि शिवसेनेत सध्या तणावाचे वातावरण दिसत आहे.
Municipal Election

Municipal Election

sakal 

Updated on

नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेनेची युती करण्याच्या सूचना राज्य पातळीवरून आहे. परंतु स्थानिक पातळीवर मात्र जागांवरून पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेला अवघ्या २५ जागा देऊ केल्याने हा पेच निर्माण झाला असून, शिवसेनेने ५० जागांची मागणी केली आहे. मात्र या संदर्भात बोलू, बघू, विचार करू असे उत्तर देऊन भाजपच्या नेत्यांनी वेळ पुढे ढकलली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com