Nashik Politics : नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेत नेत्यांच्या एंट्रीसाठी रस्सीखेच

BJP's “100 Plus” Mission Gains Momentum : निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ‘शंभर प्लस’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पक्षात प्रवेशासाठी कोणतीही कसूर न ठेवता महायुतीत आपली मांड घट्ट ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Politics
Politicssakal
Updated on

नाशिक- आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत ‘शंभर प्लस’चा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पक्षात प्रवेशासाठी कोणतीही कसूर न ठेवता महायुतीत आपली मांड घट्ट ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दुसरीकडे महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही प्रवेशाचा धडाका लावला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेश सोहळ्यापाठोपाठ शहरातील पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या राजकीय प्रवेश सोहळ्यामुळे सर्वसामान्यांसह राजकीय अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com