Girish Mahajan
sakal
Girish Mahajan Statement : महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाची चर्चा फिस्कटलेली नाही. जागावाटपात सुवर्णमध्य काढून महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल, असा ठाम दावा जलसंपदा मंत्री व भाजपचे नाशिकचे प्रभारी गिरीश महाजन यांनी केला. येणाऱ्या महापालिका निवडणुकांचे निकाल अनेकांना आश्चर्यचकित करणारे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.