Municipal Election
sakal
नाशिक: महायुतीमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची महापालिका निवडणुकीसाठी युती झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश करण्यात आलेला नाही. युती झाल्याने अनेक इच्छुकांचे पत्ते कट होणार असल्याने केंद्र व राज्यात महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांनी चोरीछुपे संपर्क करून एक जागा राखीव ठेवण्याची विनंती करण्यात आल्याचे समजते.