Nashik Municipal Election
sakal
नाशिक
Nashik Municipal Election : नाशिकमध्ये निवडणुकीआधी पोलिसांचा दणका! ६१ लाखांचे मद्य आणि सव्वाआठ लाखांची रोकड जप्त
Model Code of Conduct Violations Reported Ahead of Voting : आचारसंहिता काळात उल्लंघन केल्याच्या पाच तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, याच काळात सव्वाआठ लाखांची रोकड व ६१ लाखांचा अवैध मद्यसाठाही जप्त करण्यात आला आहे.
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान होत आहे. मात्र, तत्पूर्वी आचारसंहिता काळात उल्लंघन केल्याच्या पाच तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, याच काळात सव्वाआठ लाखांची रोकड व ६१ लाखांचा अवैध मद्यसाठाही जप्त करण्यात आला आहे.
