Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांचा उत्साह अर्ज खरेदीतून ठळकपणे दिसून येत असला, तरी प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सर्वच ठिकाणी संथ गतीचे चित्र आहे. नाशिक, मालेगाव, जळगाव आणि धुळे या चारही महापालिकांत आतापर्यंत हजारो अर्जांची विक्री झाली असली, तरी काही ठिकाणी मोजके अर्ज दाखल झाले असून, काही ठिकाणी अद्याप ‘खाते’ ही उघडलेले नाही.