Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज झाले असून, एकीकडे इच्छुकांच्या मुलाखतीतून उमेदवार निवडीची प्रक्रिया पार पाडली जात असताना दुसरीकडे उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली जाते. भाजपकडे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात महायुतीची शक्यता असल्याने शिवसेनेला जागा द्याव्या लागतील, त्यामुळे जागा घटतील.