Election
sakal
नाशिक: येत्या आठवड्याभरात राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगूल वाजेल असा अंदाज आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तयारीला वेग आला आहे. जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये प्रारुपरित्या ४३० मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून शुक्रवारी (ता.७) केंद्रांची अंतिम यादी घोषित केली जाणार आहे.