Municipal Elections
sakal
नाशिक: जिल्ह्यातील अकरा पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारांना सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत अर्ज दाखल करता येणार आहे. जिल्ह्यातील अकरा पालिकांमध्ये शुक्रवारी (ता. ७) मतदान केंद्रांची अंतिम यादी घोषित करण्यात आली. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाने तयारीवर भर दिला आहे.