Municipal Election
sakal
नाशिक: जिल्ह्यातील ११ पालिकांमध्ये थेट नगराध्यक्षांसह सदस्यपदांसाठी सोमवार (ता. १०)पासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ होत आहे. तब्बल आठ वर्षांनी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने इच्छुकांमध्ये चुरस आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा निर्णय अद्यापही घोषित होणे बाकी असल्याने मतदारांचे त्याकडे लक्ष लागले आहे.