Nashik Municipal Corporation : नाशिक मनपात १० लाखांची कामे विनानिविदा? महासभेत आज होणार फैसला; प्रशासनासोबत संघर्षाची ठिणगी

Proposal for No-Tender Works in Nashik Municipal Corporation : दहा लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा सुशिक्षित बेरोजगार अभियंता किंवा स्थानिक मजूर संस्थांना देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्यावर आता महासभेवर अशासकीय प्रस्ताव सादर करण्यात आला
Nashik Municipal Corporation

Nashik Municipal Corporation

sakal

Updated on

नाशिक: महापालिका क्षेत्रात दहा लाख रुपयांपर्यंतची कामे विनानिविदा सुशिक्षित बेरोजगार अभियंता किंवा स्थानिक मजूर संस्थांना देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्यावर आता महासभेवर अशासकीय प्रस्ताव सादर करण्यात आला असून, बुधवारी (ता. १८) होणाऱ्या महासभेत प्रस्तावाला मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com