Crime News : नाशिक हादरले! ९ महिन्यांत ४६ खून; शहरात १० वर्षांतील गुन्हेगारीचा उच्चांक

Analysis of Recent Murder Cases : नाशिक शहरातील वाढत्या खुनांच्या घटनांमुळे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आक्रमक पवित्रा राबवून धडक मोहीम सुरू केली आहे, ज्यात १२ पोलिस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या आणि ३० जणांवर कारवाई झाली.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: गेल्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापासून शहरात खूनाचे सत्र सुरू झाले असून, ते अद्याप थांबण्याचे चिन्हे अद्यापतरी नाही. मंगळवारी (ता.७) पहाटे पुन्हा दोन खुनाच्या घटनांनी नाशिक हादरले असून, यामुळे गेल्या नऊ महिन्यातील खुनाची संख्या ४६ वर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांतील उच्चांक असून, आयुक्तालय हद्दीत सरासरी ४० खून होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com