Municipal Election
sakal
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यावरून काँग्रेसचा नकार असला तरी नाशिकमध्ये मात्र मनसेला सामावून घेतले जाणार आहे. शहरात काँग्रेस व अन्य डाव्या पक्षांची ताकद लक्षात घेता भाजप व शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी व मतांचे विभाजन होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.