MNS Joins MVA in Nashik Ahead of Local Body Polls : नाशिकमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी व मनसेचे नेते एकत्र आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपविरोधात संयुक्त लढा देण्याचा निर्णय.
नाशिक: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिकमध्ये महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘एन्ट्री’ झाली आहे. निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी महायुतीविरोधात लढणार असल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.