Maratha Vidya Prasarak Samaj annual meeting
sakal
नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या रविवारी (ता. १४) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाचे पडसाद अद्याप सुरूच आहेत. सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी सभेदरम्यान व्यासपीठावर उपस्थित असलेल्या व्यक्तीजवळ पिस्तूल दिसल्याचा उल्लेख करत सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.