

CM Fadnavis
esakal
Trimbakeshwar Election Update: नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक यश मिळवले आहे. जिल्ह्यातील एकूण अकरा नगराध्यक्षपदांपैकी पाच जागांवर शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शिंदे सेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.