Namco Bank
sakal
नाशिक: दि नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची (नामको) शनिवारी (ता. २०) झालेली वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली. विषयपत्रिकेतील दोन विषय वगळता उर्वरित विषयांना झटपट मंजुरी मिळत असतानाच, नामको मल्टिस्टेट बँकेचे स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर करण्याच्या प्रस्तावावरून सभेत मात्र गदारोळ झाला.