Nashik Namokar Teerth : नाशिकच्या 'णमोकार तीर्था'त ४०० दिगंबर साधूंचा महासंगम; १२ लाख भाविक घेणार दर्शनाचा लाभ

Namokar Teerth: A Spiritual Jain Destination in Nashik : नाशिक-चांदवड महामार्गालगत असलेल्या ४७ एकरमधील भव्य 'णमोकार तीर्थ' परिसर, जिथे सध्या ४०० हून अधिक जैन दिगंबर साधूंच्या उपस्थितीत आध्यात्मिक सोहळा संपन्न होत आहे.
Namokar Teerth

Namokar Teerth

sakal 

Updated on

प्रशांत भरवीरकर- नाशिक: चांदवड रस्त्यालगत सुमारे ४७ एकर क्षेत्रफळात विस्तारलेले णमोकार तीर्थ हे केवळ धार्मिक स्थळ नसून, एक व्यापक आध्यात्मिक अनुभव देणारे तीर्थक्षेत्र ठरत आहे. जवळपास चार किलोमीटर परीघ असलेल्या या परिसराची परिक्रमा करणे ही साधना आणि दर्शनाचा अविभाज्य भाग मानला जातो. मात्र, एवढ्या मोठ्या परिसरात पायी फिरणे काही भाविकांसाठी आव्हानात्मक ठरत असल्याने वृद्ध, महिला व बालकांसाठी मोफत ५० रिक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com