Jain Kumbh Mela
sakal
नाशिक: ‘णमोकार तीर्थ’ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. फेब्रुवारीत होणाऱ्या ‘पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभमेळ्या’च्या अनुषंगाने तत्काळ व दीर्घ कालावधीत होणाऱ्या कामांचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.